भगवंताचे सानिध्य हेच ध्येय ठेवा

आग्रह आणि प्रेम फक्त एका भगवंताच्या ध्येयाबद्दल असावे. इतर ध्येये असावीत, पण त्यांचा आग्रह नसावा. प्रपंचामध्ये व्यवहार होत असताना भगवंतापासून जेव्हा वृत्ती हलत नाही, तेव्हा तिला 'सहजसमाधी' असे म्हणतात. सहजपणाने जगणे, म्हणजे सहजपणातून वेगळे न राहणे, हीच सहजसमाधी होय. 'राम सर्व करतो' आणि 'राम माझा दाता आहे' ही भावना ज्याची स्थिर झाली, त्याच्यावर भगवंताची कृपा झाली असे समजावे. त्याच्या जन्माचे सार्थक झाले हे सांगणे नकोच.*
2.सत्संगानेच मनाला योग्य वळण दिले जाऊ शकते म्हणून संताचा सद्गुरुंचा संग घडला पाहीजे.*
3.मनाला योग्य वळण दिले तर हे मनच मुक्तीला कारण होऊ शकते, म्हणून मनाचे सामर्थ्य खरोखरच खुप मोठे आहे.*
4 *ज्ञानप्राप्ती करिता विनम्र नतमस्तक होऊन जायचे असते.*
5. *आपण सर्व जन्माला आलो खरं तर तेंव्हाच मेलेलो...कारण मृत्यू शरीराला असणारच.**आपला जीवभाव, मन, चित्त, वृत्ती, बुद्धी, प्राण देवा पायी समर्पित केला पाहीजे.*
*त्याने अहंकार जाऊन भगवंताची कृपा होते.*
6.आपला जीवभाव, मन, चित्त, वृत्ती, बुद्धी, प्राण देवा पायी समर्पित केला पाहीजे.पाप वासना निघून जाते.*
*ध्यान अर्चन आणि नामस्मरणाने अंतःकरण भगवंताचे ठिकाणी दृढ होते, आणि पापवासना संपते.*
7 .भगवंताचे नाम त्याचा परिणाम केल्याशिवाय राहात नाही; ते जाणून घ्या किंवा अजानता घ्या; जसे जाणून अथा चुकून जरी विस्तवावर पाय पडला तर त्याचा परिणाम ते चटका दिल्याशिवाय राहात नाही; तसे भगवंतचे नाम हे त्याचा परिणाम केल्याशिवाय राहात नाही.म्हणून किमान आपल्या मुला मुलींचे नावे तरी भगवंताच्या नावाने ठेवावे त्यायोगे सहजच भगवंताचे नामस्मरण घडत राहते.
🌺🌺🌺🌺 श्री गुरुदेव दत्त 🌺🌺 🌺🌺

Post a Comment

1 Comments

Emoji
(y)
:)
:(
hihi
:-)
:D
=D
:-d
;(
;-(
@-)
:P
:o
:>)
(o)
:p
(p)
:-s
(m)
8-)
:-t
:-b
b-(
:-#
=p~
x-)
(k)